महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा (औरंगाबाद) संस्थेत विविध पदांच्या ४ जागा
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
अर्धवेळ विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, MH-ESI सोसायटी P- १६, नारेगाव रोड, MIDC चिकलठाणा, औरंगाबाद
मुलाखतीची तारीख – दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.