सोलापूर कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये विविध पदांच्या १२ जागा

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई (ESIC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
अर्धवेळ/ पूर्णवेळ विशेषज्ञ, PGMO आणि UGMO पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख –दिनांक ८ मे २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा  पत्ता –  वैद्यकीय अधीक्षक, ईएसआयएस हॉस्पिटल, होटगी रोड, सोलापूर, पिनकोड- ४१३००३.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.