कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२ जागा

कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे यांच्या हॉस्पिटलच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १२ जागा
प्राध्यापक, सहकारी प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, सुपर स्पेशॅलिस्ट आणि सहाय्यक अध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

मुलाखतीची तारीख – मुलाखती एप्रिल २०२२ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, तळमजला, पंचदीप भवन, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे, पिनकोड- 411037

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.