मुंबई येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या ६ जागा

कर्मचारी राज्य विमा निगम, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

  वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६ जागा
वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, MH-E.S.I. सोसायटी ऑफिस, मुंबई, महात्मा गांधी स्मारक-रुग्णालय, परळ, विलेपार्ले, चारकोप-कांदिवली आणि चेंबूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});