कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मध्ये सहाय्यक संचालक पदांच्या एकूण ४४ जागा

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय अधिनिस्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४४ जागा
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, सहसंचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – भविष्य निधी भवन, १४, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली, पिनकोड- ११००६६

अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक १५एप्रिल २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.