पर्यावरण आणि हवामान बदल विभागात विविध पदांच्या एकूण ६ जागा

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
APCCF चे प्रधान खाजगी सचिव, विभाग अधिकारी, सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, उच्च विभाग लिपिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तळमजला, पूर्व विभाग, नवीन सचिवालय इमारत सिव्हिल लाईन्स, नागपूर, पिनकोड- ४४०००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});