अहमदनगर एकात्मिक बाल विकास योजनेत विविध पदांच्या एकूण १७ जागा

एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, अहमदनगर यांच्या पारनेर तालुक्यातील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – कार्यालया, बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, कोपरगाव, जि. अहमदनगर.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख – दिनांक ९ डिसेंबर २०२१ दरम्यान पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.