गोवा शिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २६६ जागा

शिक्षण संचालनालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ई-मेल अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६६ जागा
प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.