दादरा- नगर- हवेली शिक्षण संचालनालयामध्ये विविध पदांच्या १३ जागा

शिक्षण संचालनालय, दादरा आणि नगर-हवेली, दिव आणि दमण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल ओढ्तीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण शिक्षक, विशेष शिक्षक, वैद्यकीय परिचर आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ मार्च २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – खोली क्रमांक १६, सदस्य सचिव (ईएमआरएस) सोसायटीचे कार्यालय/शिक्षण संचालनालय, सचिवालय, ६६ केव्ही रोड, आमली, सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली जिल्हा

ई-मेल पत्ता[email protected]

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.