इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या १२५ जागा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२५  जागा
तंत्रज्ञ (GR-II) (WG-III), पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

तंत्रज्ञ पदांकरिता अर्ज

ऑनलाईन अर्ज करा

पदवीधर प्रशिक्षणार्थी

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});