इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये तांत्रिक अधिकारी पदांच्या ७० जागा
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तांत्रिक अधिकारी पदाच्या एकूण ७० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
It’s not BEL but ECIL.
@NMK-Kindly change your heading.
yes,heading is changed