भारत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड (ECIL) मध्ये विविध पदांच्या एकूण २८ जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड (ECIL) यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक सहाय्यक आणि कार्यालयीन सहाय्यक पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २६ आणि २७ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.