वर्धा माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मध्ये विविध पदांच्या ३ जागा

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना, वर्धा (ECHS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी आणि नर्सिंग सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – OIC, Stn HQ (ईसीएचएस सेल), सीएडी पुलगाव, ता. देवळी, जि. वर्धा, पिनकोड- ४४२ ३०३

मुलाखतीची तारीख – दिनांक २० आणि २१ नोव्हेंबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, पुलगाव, जि. वर्धा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});