भंडारा आयुध निर्माण कारखान्यात कामगार (वर्कर) पदांच्या ९४ जागा
आयुध निर्माणी, भंडारा यांच्या आस्थापनेवरील DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदांच्या एकूण ९४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
कामगार पदांच्या एकूण ९४ जागा
डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी, जवाहर नगर, जि. भंडारा, पिनकोड- 441906
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.