नागपूरच्या माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ११ जागा
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, नागपूर यांच्या आस्थापनेवरील डेटा एंट्री ऑपरेटर पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा
वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, लॅब टेक्निशियन, नर्स असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, शिपाई, महिला परिचर, ड्रायव्हर आणि सफाईवाला पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – Commandeer, ECHS, HQ MC, (U) AF Vayu Sena Nagar Nagpur, Pincode- 440007
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.