मुंबईच्या माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या एकूण ७ जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंव्हा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
आयटी नेट टेक्निशियन, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक, ऑफिस प्रभारी, नर्सिंग सहाय्यक आणि  फार्मासिस्ट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मार्च २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – stnhqangre@gmail.com / shq-mumbai@echs.gov.in

अर्ज सादर करण्याचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, मुंबई उपनगर, आयएनएस आंग्रे, एसबीएस रोड, मुंबई, पिनकोड- ४०००२३

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});