मुंबई माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या १० जागा
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १० जागा
ऑफिसर-इन-चार्ज, मेडिकल ऑफिसर, डेन्टल ऑफिसर, नर्सिंग असिस्टन्ट, डेन्टल असिस्टन्ट, सफाईवाला, चौकीदार, चपराशी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ मे २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुरिअरद्वारे ओआय/ सी. स्टेशन हेडक्वॉर्टर्स ईसीएचएस, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन ट्राम्बे रोड, मानखुर्द, मुंबई, पिनकोड- ४०० ०८८
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!