कोल्हापूरच्या माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ३० जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
ओआयसी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, दंत सहाय्यक, चालक, चौकीदार, सफाईवाला, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि लिपिक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – ओआयसी स्टेशन मुख्यालय (ईसीएचएस सेल), कोल्हापूर, टेंबलाई हिल, शिवाजी विद्यापीठ रोड, कोल्हापूर, पिनकोड- ४१६००४

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.