गोव्याच्या माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ३ जागा

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
डेंटल आणि लिपिक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – OIC, Stn मुख्यालय ईसीएचएस सेल पणजी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

मुलाखतीचा पत्ता – ईसीएचएस सेल, स्टेशन मुख्यालय पणजी, एस व्ही रोड, पणजी पोलिस स्टेशन जवळ, गोवा.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ मार्च २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.