भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागत तिकीट लिपिक/ टंकलेखक पदांच्या एकूण २५२ जागा
भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील तिकीट लिपिक आणि टंकलेखक पदांच्या एकूण २५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.