भारतीय रेल्वे (पूर्व) विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३११५ जागा

भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३११५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ३११५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ सप्टेंबर २०२३ ते २६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.