ईस्टर्न कोलफील्ड्सच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५० जागा
ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (ECL) यांच्या आस्थापनेवरील मायनिंग सरदार पदांच्या ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातीलअर्ज मागविण्यात येत आहेत.
विद्युत पर्यवेक्षक पदांच्या ५० जागा
मायनिंग सरदार/ विद्युत पर्यवेक्षक (निवृत्त) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – क्षेत्रीय महाव्यवस्थापक/ क्षेत्रीय मानव संसाधन व्यवस्थापक, ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, संक्टोरिया, पो. दिशेरगढ, जि. पश्चिम वर्धमान, पश्चिम बंगाल, पिनकोड- ७१३३३३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मे २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!