संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये विविध पदांच्या १० जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहयोगी पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ संशोधन सहयोगी पदांच्या १० जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार व्यावसायिक अभ्यासक्रम बी.ई./ बी.टेक पदवी धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  संचालक, संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स संशोधन प्रयोगशाळा (डीएलआरएल), चंद्रयानगुट्टा लाइन्स, हैदराबाद, पिनकोड- ५००००५

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.