संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्या नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेलद्वारे किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदांच्या एकूण ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्जाचा ई-मेल पत्ता – director.nmrl@gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, नौदल साहित्य संशोधन प्रयोगशाळा (NMRL), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, शिळ-बदलापूर रोड, पो.: आनंद नगर, अंबरनाथ (E), पिनकोड- ४२१५०६

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});