संरक्षण संशोधन आणि विकास संघटना मध्ये विविध पदांच्या ८ जागा
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO-ARDE) यांच्या पुणे येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडूनविहित नमुन्यातील (ऑफलाईन)/ ऑनलाइन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
निवृत्त सरकारी अधिकारी सल्लागार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO-ARDE), शस्त्रागार पोस्ट, पाषाण, पुणे, पिनकोड- ४११ ०२१
ई-मेल पत्ता – techcoord.arde@gov.in
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!