डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १४ जागा

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ (Dr. HBSU), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
उपनिबंधक, प्रणाली विश्लेषक, सहायक निबंधक, प्रोग्रामर, कार्यालय अधीक्षक, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक/ डाटा एंट्री ऑपरेटर आणि रोखपाल पदाच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज करण्याचा पत्ता – Registrar, Dr. Homi Bhabha State University, Mumbai, The Institute of Science, 15-Madame Cama Road, Mumbai-032

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.