डॉ. अब्दुल कलाम शासकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांच्या १५ जागा

डॉ. एपीजे अब्दुल कलाम शासकीय महाविद्याल, सिल्वासा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

फॅकल्टी पदाच्या एकूण १५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १२ सप्टेंबर २०२२ ते दिनांक १४ सप्टेंबर २०२२ पर्यंत स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहावे. 

मुलाखतीचा पत्ताडॉ. एपीजे अब्दुल कलाम शासकीय महाविद्यालय, डोक्मर्डी, सिल्वासा.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.