केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा

भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दूरसंचार विभागाच्या आस्थापनेवरील  मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महासंचालक (प्रशासन) O/o DDG (WR), दूरसंचार अभियांत्रिकी केंद्र, DOT, ‘डी’ विंग, २ रा मजला, दूरसंचार प्रशासन इमारत जुहू रोड, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई, पिनकोड- 400054

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});