पर्यटन संचालनालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२ जागा

महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत पर्यटन संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
तांत्रिक सल्लागार आणि योजना कार्यान्वय अभियंता, सहायक प्रकल्प सल्लागार, कार्यालयीन अधीक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी) आणि माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मे २०२३ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.