दादरा-नगर-हवेली वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय मध्ये एकूण ४ जागा
वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
विशेषज्ञ, पॅथॉलॉजिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पता – संचालक कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा, पिनकोड- 396230
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.