गोवा येथील परिवहन संचालनालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३२ जागा

 परिवहन संचालनालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
सहाय्यक मोटार वाहन प्रशिक्षक, कनिष्ठ लघुलेखक, निम्न विभाग लिपिक, ड्रायवर आणि मल्टी टास्किंग कर्मचारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख- दिनांक १८ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.