वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालयात विविध पदांच्या एकूण २ जागा
वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
ऍनेस्थेटिस्ट आणि बालरोगतज्ञ पदाच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जुलै २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पता – मुख्य चिकित्सा अधिकारी, मुख्य चिकित्सा अधिकारी का कार्यालय, सामुदायिक स्वास्थ्य केंद्र परिसर, फोर्ट एरिया, मोती, दमन, पिनकोड- 396 220
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.