वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालयात विविध पदांच्या एकूण ८७ जागा

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८७ जागा
ट्यूटर/ निदर्शक/ क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक (UHTC), शिक्षक, शिक्षक सह LMO, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी आणि आरोग्य शिक्षक पदाच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ व ४ जुलै २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

    • ट्यूटर/ निदर्शक/ क्लिनिकल इन्स्ट्रक्टर पदांकरिता – मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालय, वैद्यकीय संचालनालय आणि आरोग्य सेवा, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा, पिनकोड- 396230 येथे अर्ज पाठवावेत.
    • इतर पदांकरिता –  प्रशासकीय कार्यालय, नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था परिसर, समोर. मालिबा पेट्रोलपंप, सायली पोलीस ट्रेनिंग स्कूल रोड, सिल्वासा, पिनकोड- 396230 येथे अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिक्र्त वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.