नाशिक विभागीय आयुक्त विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७ जागा
विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १७ जागा
उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, लिपिक, वाहनचालक आणि शिपाई पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, नाशिक रोड, नाशिक, पिनकोड- ४२२१०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.