परभणी जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

 वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख दिनांक २५ नोव्हेंबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 मुलाखतीचा पत्ता – जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, परभणी

हे पण पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.