गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये शिकाऊ पदांच्या ४० जागा
जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत
प्रशिक्षणार्थी पदांच्या ४० जागा
प्रशिक्षणार्थी (एएनएम) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रिचर्या प्रशिक्षण विद्यालय, सामान्य रुग्णालय, गडचिरोली.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.