धुळे जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा

जिल्हा रुग्णालय, धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या २५ जागा
वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा तारीख – दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});