गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११३ जागा

जिल्हा न्यायालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११३ जागा
न्यायालय व्यवस्थापक, स्टेनोग्राफर ग्रेड-III, लोअर डिव्हिजन क्लर्क, चालक, बेलिफ, प्रोसेस सर्व्हर, प्यून (एमटीएस), लिफ्टमन आणि वॉचमन पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २५ जुलै २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कार्यालय, दक्षिण गोवा, मडगाव (गोवा)

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.