दादरा- नगर- हवेली शिक्षण संचालनालयामध्ये विविध पदांच्या ४३ जागा

शिक्षण संचालनालय, दादरा आणि नगर-हवेली, दिव आणि दमण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४३ जागा
ICT प्रशिक्षक पदाच्या एकूण ४३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जानेवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • DNH जिल्ह्यासाठी: शिक्षण विभाग, खोली क्रमांक १३, २”एक मजला, सचिवालय सिल्वासा, DNH’
  • दमण जिल्ह्यासाठी: शिक्षा सदन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, मोती दमण.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.