संरक्षण संपदा महासंचालनालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९५ जागा

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अधिनस्त असलेल्या प्रधान संचालक, संरक्षण संपदा, कोंढवा रोड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९५ जागा
कनिष्ठ हिंदी अनुवादक, उपविभागीय अधिकारी आणि हिंदी टाइपिस्ट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Principal Director, Defence Estates, Southern Command, near ECHS Polyclinic, Kondhwa Road, Pune – 411040

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});