नागरी उड्डाण संचालनालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४० जागा

नागरी उड्डाण संचालनालय, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४० जागा
उप मुख्य उड्डाण संचालन निरीक्षक, वरिष्ठ उड्डाण संचालन निरीक्षक आणि  उड्डाण संचालन निरीक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रिक्रूटमेंट सेल, ए-ब्लॉक, नागरी उड्डाण महासंचालनालय, सफदरजंग विमानतळासमोर, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.