डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
ACPM/ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक/ प्रकल्प व्यवस्थापक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त जनरल मॅनेजर (HR), DFCCIL, सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्टेशन बिल्डिंग, पाचवा मजला, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.