दिल्ली जल बोर्डाच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता पदांच्या १३१ जागा
दिल्ली जल बोर्ड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण १३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांकडून ऑफलाईन/ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अभियंता पदांच्या १३१ जागा
कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
ई-मेल – djbdirector@gmail.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डेप्युटी डायरेक्टर (टी), रूम नम्बर २१२, वारुणालया फेज-२, करोल बाग, न्यू दिल्ली, पिनकोड- ११०००५
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.