संरक्षण मंत्रालयाच्या आस्थापनेवर सल्लागार (भाषांतरकार) पदांच्या ५ जागा
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या आस्थापनेवरील सल्लागार (भाषांतरकार) पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सल्लागार (भाषांतरकार) पदांच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कनिष्ठ अनुवादक म्हणून सरकारी सेवेतून निवृत्त झालेले असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ मार्च 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव (जीपीआयआयएन), कक्ष क्रमांक ३२०, ‘बी’ विंग, सेना भवन, नवी दिल्ली.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.