पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये विविध पदांच्या १३७ जागा

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३७ जागा
सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – विलिंग्डन कॉलेज, सांगली.

मुलाखतीची तारीख – दिनांक २ जून २०२३ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.