डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून प्राचार्य पदाकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून इतर पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य पदाकरिता ‘सेक्रेटरी’, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, सेंट्रल ऑफिस, फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस, पुणे, पिनकोड- ४११००४ येथे विहित नमुन्यातील अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ व १५ मार्च २०२२ पर्यंत पदांनुसार विविध पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
सहयोगी/ सहायक प्राध्यापक
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.