लातूर येथील जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रामध्ये विविध पदांच्या एकूण १२ जागा

जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, थेरपिस्ट, तंत्रज्ञ, कामगार, लेखापाल कम लिपिक कम स्टोअरकीपर, सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – संवेदना प्रकाश, बरड वस्ती, लक्ष्मी नगर, हरंगुळ (बीके), लातूर, पिनकोड- ४१३५३१

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.