डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या २ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील माळी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

माळी पदाच्या एकूण २ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेत्ने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  मा. सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.