डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या ५ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

 प्रक्षेत्र सहाय्यक पदाच्या ५ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ एप्रिल २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेत्ने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक, मध्यवर्ती  संशोधन केंद्र  वाकवली, धापोली, रत्नागिरी.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.