दमण-दीव राज्य सहकारी बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १० जागा

दमण आणि दीव राज्य सहकारी बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून सहयोगी पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने व व्यवस्थापक पदाकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
सहयोगी (माहिती तंत्रज्ञान) आणि व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (प्रशासन), दमन आणि दीव स्टेट को -ऑप बँक लि., मुख्यालय: एच. क्रमांक 14/54, पहिला मजला, दिपील नगर, नानी दमण – 396210

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० व ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत पदांनुसार विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात 1 पाहा

जाहिरात 2 पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.